» I got Certificate of Achievement for outstanding performance in Academic Field.

Dattaraj Vidyasagar interviewed by EEWEB.com

मी गेल्या ७-८ वर्षांपासून, विद्यासागर अकॅडेमीमध्ये, ७ वी पासून ते इंजीनीरिंग पर्यंतच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स हा विषय शिकवीत आहे. त्यांच्यामध्ये ह्या विषयाची आवड निर्माण करून विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना शिकविले आहे आणि आजही शिकवीत आहे. माझ्या आगळ्या वेगळ्या teaching methodology मुळे विद्यार्थ्यांना हा विषय अतिशय सोपा वाटतो. “Less theory, more interesting practicals!” ह्या माझ्या शिक्षण पद्धतीकडे [...]

Read More

एक अविस्मरणीय आठवण!

आज माझ्याकडे माझा एक जुना विद्यार्थी वैभव वानखडे आला होता. बुलेट गाड्यांचा खूप शौकीन आणि जाणकार पण! इंजिनीरिंग करून आता अशोक लेल्यांड कंपनीत पुण्याला इंटर्नशिप करतोय. माझ्या बुलेट गाडी साठी पुण्याहून 15W 50 हे बुलेट साठी असलेले खास इंजिन ऑइल घेऊन आला होता. घरी आल्यावर मला म्हणाला, कि सर, मी टूल किट वगैरे आणली आहे, [...]

Read More

Google map editing साठी महाराष्ट्रीयांना जाहीर आव्हान

जवळ जवळ १५ वर्षांच्या तपश्चर्येनंतर मी नुकताच Google maps चा महाराष्ट्र पातळीवर Rank 4 level चा editor म्हणून select झालो आहे. खालील फोटो पहा. ह्या निमित्त एक विनंती करतो की महत्वाची प्रेक्षणीय स्थळे, public places, schools, colleges, offices, hospitals, etc. (private residence सोडून), जी Google map वर झळकावीत असे वाटते त्यांनी कृपा करून माझ्या इमेल [...]

Read More

HSC Bifocal Electronics चा अभ्यास कसा करावा?

विद्यार्थी मित्रांनो, HSC bifocal electronics च्या बोर्डाच्या परीक्षेची सर्वांनाच भीती वाटते. पण इलेक्ट्रॉनिक्स चा आपण वर्षभर अभ्यास केला नसला तरी परीक्षेच्या दृष्टीने ह्या विषयाची चांगली तयारी कशी करायची ह्याची काही गुपितं मी आज तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आपण असे गृहीत धरू कि गेल्या २ वर्षात तुम्ही ह्या विषयाचा काहीच अभ्यास केला नाही. तर मग सगळ्यात पहिले ह्या विषयाच्या [...]

Read More

Happy Diwali…!

I wish all the students and teachers of Vidyasagar Academy, a very happy and prosperous Diwali...!

Read More

झंडूची फुले रिसायकल करा…! आपला गाव आणि परिसर सुशोभित करा…!

ह्या दसऱ्यापासून दिवाळी पर्यंत आपल्या घरात शुभकार्यासाठी आपण झंडू च्या फुलांच्या माळा प्रवेश द्वारावर लावतो. त्या सुकून गेल्यावर आपण त्या काढून फेकून देतो. म्हणून सर्वांना माझे एक निवेदन आहे कि, ह्या दिवाळी नंतर झंडू च्या माळा सुकल्यावर त्या कचरा कुंडीत फेकून न देता, सुकलेली फुले एका पिशवीत गोळा करावीत आणि बाहेरगावी जाताना हाय वे लागत [...]

Read More

A note on Revised syllabus of MCVC 2016

काल मी MCVC १२ वी चे syllabus download केले आणि वाचता वाचता माझे मलाच हसू येऊ लागले. हा अभ्यासक्रम किमान तांत्रिक कौशल्याशी निगडीत आहे आणि त्यात आधुनिक तंत्रज्ञान कुठे चाललंय आणि हे syllabus विद्यार्थ्यांना काय शिकवतेय काही कळायला मार्गच नाही. काही मासलेवाईक उदाहरण खाली देत आहे: १) *Construction of multirange voltmeter & ammeter:* अरे काय [...]

Read More

About the revision problems of vocational syllabus

हा लेख, द्विलक्षी इलेक्ट्रॉनिक्स ११-१२ वी करीता शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी आहे. Vocational Electronics Syllabus revise होवो अथवा न होवो, मला तर असे म्हणायचे आहे कि, आपण त्याची वाट का पहायची...? आपण शिक्षक आहोत ना, आपल्याला माहित आहे ना, कि आधुनिक जगात विद्यार्थ्याचे करिअर घडविण्यासाठी काय आवश्यक आहे...? झाला तर मग, आपण स्वतःच स्वतःला update करत राहावे आणि [...]

Read More

Learn Robotics in Easy Steps – my new book on Robotics

It is a short term course book for School, Engineering, B.Sc., M.Sc. students. The book is appreciated by Dr. Milind Pande, Project Director MAEER’s MIT PUNE, convener of ABU ROBOCON INDIA and the Former Head of Electronics Department of FERGUSSON COLLEGE, PUNE Dr. J.V. Khedkar and Hemant Satpute Sir of Fergusson College, Pune by writing [...]

Read More

My new book “PERFECT ANSWERS” published

On the occasion of 26th January Republic Day my book PERFECT ANSWERS on electronics was published by the hands of dignitaries Dr. V.D.Nanoty, Principal, RLT College, Dr. S.M.Padhye and others. Click for details

Read More